ऑनलाइन शिक्षण शक्य नाही अशा मुलांना पोलीस अधिकारी आपल्या ड्युटीनंतर वेळ काढून रोज शिक्षणाचे धडे देत आहेत.