Bangladesh Videos in Marathi

VIDEO: इमारतीला भीषण आग, 70 जणांचा मृत्यू

व्हिडीओFeb 21, 2019

VIDEO: इमारतीला भीषण आग, 70 जणांचा मृत्यू

बांग्लादेशमध्ये राजधानी ढाक्यात लागलेल्या भीषण आगीमध्ये 56 जणांचा मृत्यू झालाय. चौकबाझार भागात एका इमारतीत लागलेली आग, पाच इमारतींमध्ये पसरत गेली. पन्नास जण यात जखमी झाले असून काही इमारतींमध्ये रसायनं आणि प्लास्टिकचा मोठा साठा होता त्यामुळे आग भडकली.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading