ICC Cricket World Cupमध्ये पाकिस्तानला सेमिफायनलमध्ये पोहचण्यासाठी न्यूझीलंड, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्याविरोधात सामने जिंकावे लागणार आहेत.