#bangladesh

Showing of 66 - 79 from 88 results
आसामध्ये एनआरसीच्या यादीतून 1.40 कोटी लोकं गायब

बातम्याJan 1, 2018

आसामध्ये एनआरसीच्या यादीतून 1.40 कोटी लोकं गायब

नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन या पहिल्या यादीत जवळपास दोन कोटी लोकांना वैध घोषित करण्यात आलंय. मात्र या यादीतून सुमारे 1.40 कोटी लोकांची नावं गायब असल्यानं आसाममधील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.