Bandra Worli Sea Link

Bandra Worli Sea Link - All Results

VIDEO : धक्कादायक, मुंबईच्या सी-लिंकवरून एकाने समुद्रात मारली उडी

व्हिडीओJul 12, 2019

VIDEO : धक्कादायक, मुंबईच्या सी-लिंकवरून एकाने समुद्रात मारली उडी

मुंबई, 12 जुलै : मुंबईच्या वांद्रे वरळी सी-लिंकवरून आज एका अज्ञात इसमानं उडी मारली. दुपारी 2 वाजून 40 मिनिटांची ही घटना आहे. अग्निशामन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून या व्यक्तीचा शोध सुरू आहे.

ताज्या बातम्या