लोकसभा निवडणुकीसाठीचे काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांच्या चंद्रपुरातील निर्माणाधीन घरी आयकर विभागाने बुधवारी छापा टाकला.