धुळे, 23 ऑगस्ट: काँग्रेसची भ्रष्टाचाराची जत्रा असून राष्ट्रवादीच्या यात्रेची परिस्थिती सांगायची गरज नाही असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. गेल्या 5 वर्षात सरकारनं काय केलं हे थेट जनतेला सांगण्यासाठी ही यात्रा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. धुळ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली.