#balasaheb thakre

Showing of 1 - 14 from 24 results
VIDEO: दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं श्रेय किती दिवस घेणार - नितीन सरदेसाई

व्हिडिओMar 7, 2019

VIDEO: दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं श्रेय किती दिवस घेणार - नितीन सरदेसाई

मुंबई, 7 मार्च : दोन वर्षापूर्वी महापौर बंगल्याला जवळच असलेल्या बंधाऱ्यामुळे भगदाड पडलं होतं. त्यानंतर त्याचं सुशोभिकरण करण्यात आलं आणि तो बंधारा कुंपण घालून बंद करण्यात आला. सुरक्षेखातर बंद करण्यात आलेल्या त्या बंधाऱ्याचं काल फडणवीस सरकारनं परत उद्घाटन करून त्याचं सुशोभिकरण सुरू केलंय. पहापौर बंगाल्याच्या ठिकाणी आता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक तयार करण्यात येणार आहे. त्यातच कालपर्यंत सुरक्षेखातर बंद ठेवण्यात आलेला बंधारा परत सुरू होणार असल्यामुळे होऊ घातलेल्या बाळासाहेबांच्या स्मारकची सरकारला अजिबात काळजी नसल्याचं मनसेचे नितीन सरदेसाई यांनी म्हटलंय. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं श्रेय आणखी किती दिवस लाटणार असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला.