Bal Thackeray Politician Photos/Images – News18 Marathi

बाळासाहेबांनी काढलेली सर्वोत्तम व्यंगचित्रं एकदा पाहाच !

बातम्याNov 17, 2020

बाळासाहेबांनी काढलेली सर्वोत्तम व्यंगचित्रं एकदा पाहाच !

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंची आज (17 नोव्हेंबर) पुण्यतिथी. बाळासाहेबांचं वयाच्या 86 व्या वर्षी 17 नोव्हेंबर 2012 ला निधन झालं. देशातील स्पष्टवक्ते, सडेतोड भाषण करणारे हिंदू नेते म्हणून आजही बाळासाहेबांची आठवण काढली जाते. संपूर्ण आयुष्यात बाळासाहेबांनी सरकारी पद स्वीकारलं नाही आणि निवडणूक लढवली नाही. बाळासाहेब हे एक व्यंगचित्रकार होते. त्यांच्या कुंचल्यातून निघालेल्या फटकाऱ्यांनी देशातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांवर भाष्य केलं. त्यांच्या कलेच्या माध्यमातून केलेलं हे पुण्यस्मरण.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading