#bahujan

Showing of 1 - 14 from 32 results
SPECIAL REPORT : 'वंचित बहुजन आघाडी'त बिघाडी

महाराष्ट्रJul 4, 2019

SPECIAL REPORT : 'वंचित बहुजन आघाडी'त बिघाडी

मुंबई, 4 जुलै : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला हादरा देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीत उभी फूट पडली आहे. आघाडीचे नेते लक्ष्मण माने यांनी सवता सुभा उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही फूट पडल्यानं वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.