शोधा राज्य/ मतदार संघ

#badlapur

Showing of 1 - 14 from 38 results
VIDEO : हेलिपॅड खराब झाले, प्रकाश आंबेडकर भाषण न करता परतले माघारी

व्हिडिओApr 24, 2019

VIDEO : हेलिपॅड खराब झाले, प्रकाश आंबेडकर भाषण न करता परतले माघारी

बदलापूर, 24 एप्रिल : बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांच्या हेलिकॉप्टरला उतरण्याची परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे बदलापुरातील सभेत प्रकाश आंबेडकरांना भाषण करता आलं नाही. यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सरकारी यंत्रणेवर संताप व्यक्त केला. बदलापूरचं हेलिपॅड खराब असल्याचं कारण सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलं. परिणामी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अरुण सावंत यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत सभा संपवली.

Live TV

News18 Lokmat
close