Ayodhya Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 30 results
अयोध्येच्या निकालावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी? पाहा UNCUT भाषण

व्हिडीओNov 9, 2019

अयोध्येच्या निकालावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी? पाहा UNCUT भाषण

नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर : अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशून भाषण केलं. या निकालामुळे आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. आज अयोध्याच्या निर्णयासोबत ही तारिख आपल्याला एकतेने राहण्याचा संदेश देत असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.