#ayodhya

PHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी पूर्ण;  असं दिसेल अयोध्येचं राम मंदिर

बातम्याNov 9, 2019

PHOTOS निकालापूर्वीच मंदिराची तयारी पूर्ण; असं दिसेल अयोध्येचं राम मंदिर

रामजन्मभूमीच्या वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी 16 ऑक्टोबरला पूर्ण झाली होती. सर्वाधिक काळ लांबलेल्या अयोध्या केसचा निकाल लागण्याच्या आधीच मंदिराच्या कामाला सुरुवात झाली होती. गेल्या तीन दशकांपासून अयोध्येत प्रस्तावित मंदिराच्या बांधकामांसाठी वापरण्यात येणाऱ्या दगडांचं कोरीव काम सुरू होतं.