#ayodhya

Showing of 14 - 27 from 105 results
रामजन्माबदद्लचे पुरावे दरोड्यामध्ये नष्ट झाले, सुप्रीम कोर्टात केला दावा

बातम्याAug 8, 2019

रामजन्माबदद्लचे पुरावे दरोड्यामध्ये नष्ट झाले, सुप्रीम कोर्टात केला दावा

अयोध्येमधल्या वादग्रस्त जागेप्रकरणी सुप्रीम कोर्टात रोज सुनावणी सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने अयोध्येमधल्या खटल्याबद्दलचे काही पुरावे मागितले तेव्हा 1982 च्या दरोड्यामध्ये सगळे पुरावे हरवल्याचा दावा निर्मोही आखाड्याने केला.