Ayodhya

Showing of 144 - 157 from 160 results
राममंदिराचा आग्रह धरणाऱ्या मुलायम यांच्या धाकट्या सूनबाईंबद्दल हे माहीत आहे का?

बातम्याNov 1, 2018

राममंदिराचा आग्रह धरणाऱ्या मुलायम यांच्या धाकट्या सूनबाईंबद्दल हे माहीत आहे का?

अयोध्येत राममंदिर व्हायलाच हवं, ही भूमिका हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या कुठल्याही पक्षनेत्याकडून होणं सहाजिक आहे, पण ही भूमिका स्पष्टपणे मांडली आहे समाजवादी पार्टीच्या अपर्णा बिश्त यादव यांनी. अपर्णा यादव या मुलायम सिंग यादव यांच्या धाकट्या सूनबाई आहेत, हे विशेष.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading