#avinash chavan

क्लासचालकानेच दिली दुसऱ्या संचालकाच्या हत्येची सुपारी

बातम्याJun 26, 2018

क्लासचालकानेच दिली दुसऱ्या संचालकाच्या हत्येची सुपारी

कुमार मॅथस क्लासेस चालवणा-या चंदनकुमार शर्मा यानं चव्हाणांच्या हत्येची २० लाखांची सुपारी दिल्याचं उघड झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.