#aurangabad

Showing of 27 - 40 from 885 results
VIDEO: मला चुकीच्या पद्धतीने हात लावला म्हणून मी कानाखाली पेटवली - झरीन खान

बातम्याDec 17, 2018

VIDEO: मला चुकीच्या पद्धतीने हात लावला म्हणून मी कानाखाली पेटवली - झरीन खान

मुंबई, 16 डिसेंबर : औरंगाबादच्या कार्यक्रमावेळी चाहत्यांची खूप मोठी गर्दी झाली. त्यावेळी मला अनेकांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मी त्याच्या कानशिलात लगावली असं स्पष्टीकरण सुप्रसिद्ध अभिनेत्री झरीन खान हिनं दिलं आहे. आपल्या देशात #metoo सारखी मोहिम इतक्या तीव्रपद्धतीने चालते पण त्यावर पुरुषांना काहीच फरक पडत नसल्याचंही झरीन खान म्हणाली. मी कमजोर आणि रडणाऱ्या मुलींमधली नाही आहे असंही ती म्हणाली.

Live TV

News18 Lokmat
close