Aurangabad S04p37 News in Marathi

औरंगाबाद लोकसभा निवडणूक 2019 LIVE: खैरे अद्यापही तिसऱ्या क्रमांकावर, जलील आघाडीवर

बातम्याMay 23, 2019

औरंगाबाद लोकसभा निवडणूक 2019 LIVE: खैरे अद्यापही तिसऱ्या क्रमांकावर, जलील आघाडीवर

औरंगाबादमधून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे सलग चार वेळा खासदार झाले. यावेळी मात्र काँग्रेसचे सुभाष झांबड आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरेंसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading