Aurangabad S04p37

Aurangabad S04p37 - All Results

SPECIAL REPORT: औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला कसा लागला सुरूंग

बातम्याMay 24, 2019

SPECIAL REPORT: औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला कसा लागला सुरूंग

औरंगाबाद, 24 मे: शिवसेनेचा औरंगाबादेतला गड तब्बल 20 वर्षांनी खालसा झाला. वंचित बहुजन आघाडीच्या इम्तियाज जलील यांनी अखेर खैरेंना पराभवाची धुळ चाखण्यास भाग पाडलं. वंचित बहुजन आघाडी, काँग्रेसमधले अंतर्गत मतभेद आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव हे त्रिकूट चंद्रकांत खैरेंच्या मानहानीकारक पराभवासाठी कारणीभूत ठरलं.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading