Aurangabad East S13a109

Aurangabad East S13a109 - All Results

VIDEO : सावरकरांना भारतरत्नच्या मागणीला ओवेसींचा भाजपला सवाल, म्हणाले...

व्हिडीओOct 18, 2019

VIDEO : सावरकरांना भारतरत्नच्या मागणीला ओवेसींचा भाजपला सवाल, म्हणाले...

औरंगाबाद, 18 ऑक्टोबर : सावरकरांना भारतरत्न देण्यावरून एमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवेसींनी विरोध दर्शवला. भारतरत्न द्यायचाच असेल तर देशासाठी बलिदान दिलेल्या भगतसिंग, सुखदेव, अश्फाप उल्ला खान यांना द्यावा असं ओवेसी म्हणाले. तर भाजपने आपली विचारधारा प्रत्येक गोष्टीत आणू नये, असा टोलाही ओवेसींनी लगावला.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading