Aurangabad Citytownvillage

Aurangabad Citytownvillage - All Results

औरंगाबाद मनपा निवडणूक वादग्रस्त होण्याची शक्यता, वार्ड रचनेत गोंधळच गोंधळ

बातम्याFeb 11, 2020

औरंगाबाद मनपा निवडणूक वादग्रस्त होण्याची शक्यता, वार्ड रचनेत गोंधळच गोंधळ

औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका पुढील महिन्यामध्ये होणार आहेत. त्यासाठी आरक्षण आणि वॉर्ड रचनेची सोडत करण्यात आली. त्यावर यामध्ये प्रचंड गोंधळ झाला आहे. मोठ्या प्रमाणावर लोकांच्या तक्रारी आहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading