Tiger attack on Farmer: गावालगतच्या तलावावर बैलांना पाणी पाजण्यास गेलेल्या एका शेतकऱ्यांवर वाघाने प्राणघातक हल्ला केला आहे.