#attacked

Showing of 14 - 27 from 1210 results
ओमराजे निंबाळकरांवर चाकू हल्ला करणाऱ्याच्या घराबाहेर कार्यकर्त्यांचा राडा

व्हिडीओOct 16, 2019

ओमराजे निंबाळकरांवर चाकू हल्ला करणाऱ्याच्या घराबाहेर कार्यकर्त्यांचा राडा

उस्मानाबाद, 15 ऑक्टोबर : उस्मानाबादेत सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. महायुतीचे उमेदवार कैलास पाटील यांची नायगावमधील प्रचार सभा उरकून पाटोळी गावातील सभास्थळाकडे जात असताना निंबाळकरांवर चाकू हल्ला करण्यात आला. या हल्लेखोराने ओमराजेंवर धारदार चाकूने हल्ला केला. मात्र, ओमराजेंच्या तात्काळ लक्षात येताच त्यांनी हा हल्ला चुकवला. त्यामुळे ओमराजे या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. हल्लेखोर अजिंक्य टेकाळेला राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे.