#atal bihari vajpaiyee

वाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम

बातम्याAug 17, 2018

वाजपेयींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतोय मुंबईचा हा मुस्लीम

मुंबई, 16 ऑगस्ट : मुंबईत मुस्लीम कुटुंबियांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी नमाज पडून प्रार्थना केली आहे. या कुटुंबाला वाजपेयींनी खूप मदत केली आहे. 72 वर्षांचे आसिफ अली सांगतात की, त्यांच्या वडिलांना सौदी अरबमधून अटक केल्यानंतर वायपेयींनी त्यांना खूप मदत केली होती.

Live TV

News18 Lokmat
close