assembly election 2021

Assembly Election 2021 Photos/Images – News18 Marathi

श्रुती हसनने बजावला मतदानाचा हक्क, अभिनेता विजयची सायकलवरून Master एंट्री

बातम्याApr 6, 2021

श्रुती हसनने बजावला मतदानाचा हक्क, अभिनेता विजयची सायकलवरून Master एंट्री

6 एप्रिलपासून तामिळनाडू विधानसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन मोठ्या संख्येनं मतदान करायला सुरुवात केली आहे. यामध्ये दक्षिणात्य चित्रपट विश्वातील बड्या कलाकारांनीही हजेरी लावत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

ताज्या बातम्या