Elec-widget

#ashram shala

वेलगूरच्या आश्रमशाळेतल्या दहावीतल्या विद्यार्थिनीनं दिला मुलीला जन्म

महाराष्ट्रApr 2, 2018

वेलगूरच्या आश्रमशाळेतल्या दहावीतल्या विद्यार्थिनीनं दिला मुलीला जन्म

अंबरीश आत्राम अध्यक्ष असलेल्या धर्मराव शिक्षण मंडळ संचालित वेलगूर इथल्या राजे धर्मराव माध्यमिक आश्रमशाळेत वर्गमित्रासोबतच्या प्रेमप्रकरणातून दहावीची विद्यार्थिनी कुमारी माता झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.