Elec-widget

#ashokh chavan

Showing of 1 - 14 from 22 results
VIDEO : विधानसभेत आघाडी की एकला चलो रे? अशोक चव्हाण म्हणतात...

व्हिडिओJun 8, 2019

VIDEO : विधानसभेत आघाडी की एकला चलो रे? अशोक चव्हाण म्हणतात...

मुंबई, 08 जून : विधानसभेसाठी राष्ट्रवादीसोबतच युती कायम राहणार आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. आघाडी होणार नाही या बातम्या चुकीच्या आहे. कुठेही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसविरोधात काम केलं हेही चुकीचं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.