#ashok chavan

Showing of 1 - 14 from 74 results
BREAKING VIDEO : अजितदादा बैठकीतून का निघून गेले? अशोक चव्हाण म्हणतात...

व्हिडीओNov 13, 2019

BREAKING VIDEO : अजितदादा बैठकीतून का निघून गेले? अशोक चव्हाण म्हणतात...

मुंबई, 13 नोव्हेंबर : काँग्रेस आणि राष्ट्रवादीची समन्वय समितीची बैठक होणार होती. मात्र, अचानक ही बैठक रद्द झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार तडकाफडकी बैठकीतून निघून गेले. त्यानंतर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी बैठक होणार की नाही, याबद्दल राष्ट्रवादीकडून निरोप नव्हता, असा खुलासाच त्यांनी केला.