आयुष्यात सर्वात महत्वाचा असतो तो मार्गदर्शक. राजकारणातही गुरूंशिवाय तुम्हाला पुढं जाता येत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठसा उमटविणाऱ्या राजकीय नेत्यांचे गुरू आणि त्यांचं नातं उलगडणारं हे खास फोटो फिचर