Elec-widget

#ashok chavan

Showing of 66 - 79 from 180 results
VIDEO : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार का? काय म्हणाले अशोक चव्हाण

व्हिडिओFeb 8, 2019

VIDEO : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार का? काय म्हणाले अशोक चव्हाण

मुंबई, 8 फेब्रुवारी : लोकसभेबरोबरच राज्यात विधानसभेच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात अशी शक्यता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या सभेत ते बोलत होते. विधानसभेच्या अधिवेशनानंतर लगेचच विधानसभा भंग होऊ शकते ही शक्यता अशोक चव्हाणांनी वर्तवली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.