Asha Bhosale

Asha Bhosale - All Results

आशा भोसलेंच्या या पाच सदाबहार गाण्यानी केलं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य

बातम्याSep 8, 2020

आशा भोसलेंच्या या पाच सदाबहार गाण्यानी केलं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य

बॉलिवूडमध्ये सदाबहार गाणी गायलेल्या आशा भोसलेंचा आज वाढदिवस आहे. वयाच्या 87व्या वर्षात त्यांनी आज पदार्पण केले आहे. त्यांच्या चिरतरुण आवाजाने त्यांनी बॉलिवूडमधील एक मोठा काळ गाजवलेला आहे.

ताज्या बातम्या