Asaduddin Ovaisi

Asaduddin Ovaisi - All Results

'जमिनीची खैरात नको', निकालानंतर असदुद्दीन ओवेसी काय म्हणाले? पाहा UNCUT VIDEO

देशNov 9, 2019

'जमिनीची खैरात नको', निकालानंतर असदुद्दीन ओवेसी काय म्हणाले? पाहा UNCUT VIDEO

हैदराबाद, 09 नोव्हेंबर: सुप्रीम कोर्टानं दिलेली 5 एकर जागा स्वीकारू नये असं आवाहन असदुद्दीन ओवेसी य़ांनी केलं आहे. 'पर्यायी जागेसाठी आमची लढाई कधीही नव्हती. 'मशिदीसाठी आम्हाला जमिनीची भीक नको आम्ही आमच्या हक्कांसाठी लढत होतो.' अशी प्रतिक्रिया ओवेसी यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading