#arvind subramanian

भारताच्या आर्थिक नाड्या या महिलेकडे? प्रमुख आर्थिक सल्लागारपदी पहिल्यांदाच महिला

बातम्याNov 21, 2018

भारताच्या आर्थिक नाड्या या महिलेकडे? प्रमुख आर्थिक सल्लागारपदी पहिल्यांदाच महिला

भारताची प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून पहिल्यांदाच एका महिलेची निवड होण्याच्या मार्गावर आहे. पूनम गुप्ता या वर्ल्ड बँकेसाठी काम करणाऱ्या ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ असून त्यांची भारताच्या या प्रमुख पदावर नेमणूक होण्याची शक्यता काही माध्यमांनी व्यक्त केली आहे.

Live TV

News18 Lokmat
close