#arvind savant

VIDEO : शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

व्हिडिओMay 30, 2019

VIDEO : शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

नवी दिल्ली, 30 मे - दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात गुरुवारी पार पडलेल्या शानदार शपथविधी समारंभात दक्षित मुंबईतून निवडून आलेले शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. दक्षिण मुंबईमध्ये काँग्रेसचे मिलिंद देवरा विरुद्ध शिवसेनेचे अरविंद सावंत अशी लढत झाली होती.