Elec-widget

#artificial

VIDEO : राज्यात पाडला जाणार कृत्रिम पाऊस?

व्हिडीओJul 14, 2019

VIDEO : राज्यात पाडला जाणार कृत्रिम पाऊस?

मुंबई, 14 जुलै : राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसात टेंडर मंजूर करून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरवात होईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. राज्यातील अनेक भागात पावसाने ओढ दिली आहे तर काही भागात तुरळक हजेरी लावली आहे. मराठवाडा, विदर्भमधील काही भाग तसंच अनेक धरणक्षेत्रातील कॅचमेन्ट एरियामध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात नक्की करण्यात आला. यासंदर्भातील निविदा बुधवारपर्यंत उघडून त्यानंतर लगेच कृत्रिम पावसाचं टेंडर देण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली