कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा Artificial intelligence हे शस्त्र बनू नये. त्याचा सुयोग्य वापर करून सबलीकरण व्हावं, अशी इच्छा पंतप्रधान मोदींनी RAISE 2020 या AI विषयक जागतिक परिषदेत व्यक्त केली.