#article 370

VIDEO : काश्मीर मुद्यावरून संरक्षणमंत्र्यांनी पाकला चांगलंच ठणकावलं, म्हणाले...

बातम्याAug 30, 2019

VIDEO : काश्मीर मुद्यावरून संरक्षणमंत्र्यांनी पाकला चांगलंच ठणकावलं, म्हणाले...

नवी दिल्ली, 30 ऑगस्ट : जम्मू काश्मीरच्या मुद्यावरून केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावलेत. काश्मीरवर पाकिस्तानचा कोणताच हक्क नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. भारताच्या या कठोर भूमिकेमुळ पाकिस्तान सैरभैर झाला आहे.