#article 370

Showing of 40 - 53 from 151 results
तब्बल 12 दिवसानंतर काश्मीरमध्ये टेलिफोन आणि इंटरनेट सुरू

बातम्याAug 17, 2019

तब्बल 12 दिवसानंतर काश्मीरमध्ये टेलिफोन आणि इंटरनेट सुरू

नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : जम्मू आणि काश्मीरमधील निर्बंध टप्पटप्प्यानं हटवण्यात येतील अशी माहिती तेथील मुख्य सचिवांनी दिली आहे. तसंच, सर्व सुरक्षा यंत्रणांना हाय-अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. पाहूयात काश्मीरची बित्तंबातमी सांगणारा हा रिपोर्ट...