Arrested

Showing of 14 - 27 from 289 results
VIDEO : ...जेव्हा लोकांना कळलं बुरख्यात 'ती' नाही 'तो' आहे!

व्हिडीओFeb 17, 2019

VIDEO : ...जेव्हा लोकांना कळलं बुरख्यात 'ती' नाही 'तो' आहे!

बुरखा घालून मुस्लीम महिला असल्याचं भासवत लेडिज टॉयलेट मध्ये जाणाऱ्या तरुणाला गोव्यातील पणजीतल्या नागरिकानी पकडलं. वर्जिल फर्नांडीस असं या तरूणाचं नाव आहे. हा तरूण पणजीच्या कदंबा बस स्थानक परिसरात फिरत होता. त्यानंतर हा तरूण तिथल्या महिलांच्या शौचालयात शिरला. सतर्क नागरिकांना याचा संशय येताच त्यांनी या तरूणाला पकडलं आणि बुरखा काढायला लावलं. या तरूणाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading