#army

Showing of 1 - 14 from 65 results
VIDEO : अंडी आणि टोमॅटोचा झाला बर्फ, फोडण्यासाठी जवानांना वापरावा लागतोय हातोडा

व्हिडिओJun 8, 2019

VIDEO : अंडी आणि टोमॅटोचा झाला बर्फ, फोडण्यासाठी जवानांना वापरावा लागतोय हातोडा

सियाचीन, 08 जून : सियाचीनमध्ये कर्तव्य बजावत असणाऱ्या भारतीय जवानांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये जवानांना अंडी चक्क हातोड्यानं फोडण्याची वेळ आल्याचं दिसतं आहे. तर टोमॅटोंचाही अक्षरश: दगड झाला आहे. त्यामुळे सियाचीन सारख्या अतिशीत असणाऱ्या भागामध्ये कर्तव्य बजावत असणाऱ्या जवानांना कशाप्रकारे आपला रोजचा दिवस घालवण्यासाठी झगडावं लागतंय हे या व्हिडीओतून समोर येतं आहे.

Live TV

News18 Lokmat
close