#arjun rampal

लढवय्या सैनिकांना जाणून घेण्यासाठी 'पलटन' पाहायला हवा- अर्जुन रामपाल

मनोरंजनAug 30, 2018

लढवय्या सैनिकांना जाणून घेण्यासाठी 'पलटन' पाहायला हवा- अर्जुन रामपाल

अर्जुन रामपाल आणि सोनू सूद यांचा पलटन सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. हा एक युद्धपट आहे. त्यानिमित्तानं आम्ही अभिनेता अर्जुन रामपाल आणि सोनू सुद यांना गाठलं. दोघांनीही आमच्या प्रतिनिधी शिखा धारिवाल यांच्याशी मनमोकळी बातचीत केली.