#arjun rampal

स्वतःपेक्षा 14 वर्षांनी लहान प्रेग्नंट गर्लफ्रेंडसाठी अर्जुन रामपालनं ठेवली बेबी शॉवर पार्टी, पाहा फोटो

बातम्याMay 26, 2019

स्वतःपेक्षा 14 वर्षांनी लहान प्रेग्नंट गर्लफ्रेंडसाठी अर्जुन रामपालनं ठेवली बेबी शॉवर पार्टी, पाहा फोटो

अर्जुन रामपाल तिसऱ्यांदा बाबा बनणार आहे. त्याची पहिली पत्नी मेहरपासून अर्जुनला मायरा आणि माहिका अशा दोन मुली आहेत.