Anushka Sharma Photos/Images – News18 Marathi

Showing of 1 - 14 from 79 results
काय सांगता: कोहलीच्या घरी नाही एकही नोकर! विराट की अनुष्का कोण करतं सगळी घरकामं?

बातम्याFeb 23, 2021

काय सांगता: कोहलीच्या घरी नाही एकही नोकर! विराट की अनुष्का कोण करतं सगळी घरकामं?

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मैदानावरील आक्रमक वृत्तीमुळे अनेकदा अहंकारी मनुष्य म्हणून ओळखला जातो. मात्र, माजी भारतीय क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय निवडकर्ता सरनदीप सिंग यांनी विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्या वागण्याविषयी काही खुलासे केले आहेत.

ताज्या बातम्या