#anushka sharma

Showing of 14 - 27 from 197 results
सोशल मीडियावर अनुष्का का आणि कुणावर संतापली, पाहा SPECIAL REPORT

बातम्याNov 2, 2019

सोशल मीडियावर अनुष्का का आणि कुणावर संतापली, पाहा SPECIAL REPORT

मुंबई, 02 ऑक्टोबर: अनुष्का शर्माची कॉफीची सवय सध्या चर्चेत आली असून खुद्द अनुष्कानंच ती चहा नव्हे तर कॉफी पिते, असं सांगितलंय. माजी क्रिकेटपटू फारूख इंजिनीअर यांनी सध्याच्या निवड समितीवर अनुष्काला चहा देण्याचं काम करते असा टोला लगावला होता.