Anushka Sharma Film Fare Interview: अनुष्का शर्माने एका मुलाखतीत विराट कोहलीच्या स्वभावाबद्दल (Virat Kohli Nature) अनेक खुलासे केले आहेत. विराट मैदानात जेवढा आक्रमक (Aggresiveness) वागतो, मैदानाबाहेर तो तेवढाच शांत आहे, असंही तिने सांगितलं आहे.