#announce

Special Report : प्रकाश आंबेडकरांचा सवतासुभा

व्हिडिओFeb 6, 2019

Special Report : प्रकाश आंबेडकरांचा सवतासुभा

जागावाटपासाठी काँग्रेसने वेळेत प्रतिसाद न दिल्याने अखेर प्रकाश आंबेडकरांनी लोकसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजेच 48 जागा लढवण्याची घोषणा केली आहे. कालच त्यांनी माढा मतदारसंघाचा उमेदवारही जाहीर केला. तर आंबेडकरांसाठी आघाडीची दारं अजूनही खुली असल्याचं आघाडीचे नेते सांगताहेत. आंबेडकरांच्या या निर्णयामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढवणार आहे. पाहुयात महाघाडीत नेमकं काय चाललंय ते...