Announce Photos/Images – News18 Marathi

RBI नं घेतले 6 मोठे निर्णय, तुमच्या आयुष्यावरही होणार परिणाम

बातम्याFeb 7, 2019

RBI नं घेतले 6 मोठे निर्णय, तुमच्या आयुष्यावरही होणार परिणाम

रिझर्व्ह बँकेनं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलंय. रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात केल्यानं आता रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्के झालाय. जाणून घेऊ या आरबीआयचे 6 निर्णय ज्यांचा सर्वसामान्यांवर परिणाम होईल.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading