Announce News in Marathi

खुशखबर! 10 पास असणाऱ्यांना BMC मध्ये नोकरीची संधी, 60 हजारांपर्यंत मिळेल सॅलरी

बातम्याApr 10, 2020

खुशखबर! 10 पास असणाऱ्यांना BMC मध्ये नोकरीची संधी, 60 हजारांपर्यंत मिळेल सॅलरी

'कक्ष परिचर' या पदासाठी मुंबईतल्या विशेष रुग्णालयात 114 पदे भरण्यासाठी महापालिकेकडून ही जाहिरात काढण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading