Annadata

Annadata - All Results

SPECIAL REPORT: थर्मोकॉल, प्लास्टिक प्लेटला 'क्लायमेट स्मार्ट' पत्रावळीचा पर्याय

बातम्याMay 18, 2019

SPECIAL REPORT: थर्मोकॉल, प्लास्टिक प्लेटला 'क्लायमेट स्मार्ट' पत्रावळीचा पर्याय

पुणे, 18 मे: लग्नसमारंभात गेली २ दशकं थर्मोकॉल आणि प्लास्टिकच्या पत्रावळ्यांच्या वापरानंतर खेड्याबरोबर शहरातूनही आता पुन्हा एकदा झाडांच्या पानापासून बनवलेल्या पर्यावरणपूरक पत्रावळीची मागणी वाढू लागली आहे. पुण्याजवळ चाकणमध्ये सुरु झालेल्या या पर्यावरणपूरक पत्रावळीच्या लघुउद्योगाचं एक मॉडेल उभं राहिलं आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading