Anna Hazare

Showing of 14 - 27 from 209 results
VIDEO : उपोषणासह अण्णांना संपवण्याचा सरकारचा डाव - संजय राऊत

व्हिडीओFeb 5, 2019

VIDEO : उपोषणासह अण्णांना संपवण्याचा सरकारचा डाव - संजय राऊत

05 फेब्रुवारी : 'सरकाराला अण्णांच्या उपोषणासह अण्णांना संपवण्याचा डाव आहे' असा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अण्णांची राळेगणसिद्धीमध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि ८ अधिकारी होते.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading